Month: May 2026
-
आपला जिल्हा
सेलूच्या कर्तृत्ववान लेकीवर अभिनंदनाचा वर्षाव साक्षी कुलकर्णीचा विविध संघटनांच्या वतीने सत्कार
सेलू ( प्रतिनिधी ) येथील साक्षी श्रीपाद कुलकर्णी मसलेकर यांनी केंद्र शासनाच्या आपत्कालीन सूचना प्रणालीच्या निर्मिती मध्ये दिलेल्या योगदानाबद्दल शहरातील…
Read More » -
आपला जिल्हा
सेलू उपविभागात सहा गावांची पाणीटंचाई दूर….उपविभाग प्रशासनाचा संवेदनशील निर्णय
सेलू , दि. २९ (प्रतिनिधी )–जिंतूर तालुक्यात वाढत्या उन्हामुळे निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सेलूचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी शैलेश…
Read More » -
आपला जिल्हा
बकरी ईद निमित्त सेलूत पोलिसांचा रूटमार्च
सेलू ( प्रतिनिधी ) पोलीस स्टेशन सेलू अंतर्गत प्रॉपर सेलू शहरात बकरी ईद अनुषंगाने आज बुधवार रोजी रूटमार्च चे आयोजन…
Read More » -
आपला जिल्हा
धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस ०४ महिने साध्या कैदेची शिक्षा
सेलू ( प्रतिनिधी ) सेलू न्यायालयाने धनादेश अनादर प्रकरणी दि १९/०५/ २०२६ रोजी एस.सी.सी.क्र. १७८/ २०१३ या प्रकरणात महत्वपुर्ण निर्णय…
Read More » -
आपला जिल्हा
सोलार वायर चोरी प्रकरणी एक आरोपी ताब्यात… मंजित जिनींग येथील प्रकार
सेलू ( प्रतिनिधी ) सेलू येथील मंजित कॉटन जिनींग येथील सोलारची वायर चोरी प्रकरणी सेलू पोलिसांनी एका आरोपीस ताब्यात घेऊन…
Read More » -
आपला जिल्हा
सेलूत ७२ प्रगणक १३ पर्यवेक्षक करताहेत घरगणना
सेलू ( प्रतिनिधी ) सेलू: येथील नगर परिषदेच्या वतीने शनिवार (दि. १६ ) मे पासून जगणगणनेचा पहिला टप्पा घरगणनेला शहरात…
Read More » -
आपला जिल्हा
सेलू येथे मान्सुनपूर्व तयारीचा आढावा संभाव्य आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज…
सेलू दि. 15 ( प्रतिनिधी ) : सेलू उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे (दि. 12) रोजी सन 2026 मान्सुनपूर्व तयारीच्या अनुषंगाने…
Read More » -
आपला जिल्हा
नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे अनावरण
मुंबई, दि.१३ :नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होत आहे. या कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या…
Read More » -
आपला जिल्हा
सेलू रेल्वे स्थानकातून रेल्वे प्रवास किरायाच्या रूपाने वर्षात 8 कोटी 39 लाख 94 हजार च्यावर महसूल
सेलू ( प्रतिनिधी ) स्थानकातून रेल्वे प्रवास किरायाच्या रूपाने सेलू रेल्वे स्थानकात जवळपास वर्षाची तिकिटाची विक्री आठ कोटीच्या वर जात…
Read More » -
आपला जिल्हा
सेलू येथे आयोजित महासमाधान शिबीराचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
सेलू ( प्रतिनिधी ) सेलू येथे महासमाधान शिबीराचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला या समारोप प्रसंगी मार्केट कमिटी सभापती तथा…
Read More »