आपला जिल्हा
सेलू येथे आयोजित महासमाधान शिबीराचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय रोडगे यांनी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर ठाम भूमिका मांडली.

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू येथे महासमाधान शिबीराचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला या समारोप प्रसंगी मार्केट कमिटी सभापती तथा जि.प. सदस्य डॉ. संजय रोडगे यांनी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर ठाम भूमिका मांडली.

पिकविमा, शेतरस्ते, पाणंद रस्ते, घरकुल, सिंचन विहिरी, सोलार पंप, मस्टर, नवीन विहीर, गोठा यांसारख्या शेतकरी हिताच्या योजनांचा लाभ तात्काळ मिळावा, अशी त्यांनी आग्रही आणि ठोस मागणी केली…!



