आपला जिल्हा

अनुसयाबाई अंबादसराव खिस्ते यांचे वृद्धापकाळाने निधन

परभणी ( प्रतिनिधी ) परभणी जिल्ह्यातील निवळी गावच्या रहिवाशी आणि ज्येष्ठ नागरिक, अनुसयाबाई अंबादसराव खिस्ते यांचे वृद्धापकाळाने निधन झाले असून, मृत्यू समई त्या 95 वर्ष्याच्या होत्या. त्यांच्यावर आज परभणी येथील जिंतूर रोडवर असलेल्या वैकुंठ धाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, सून जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे. उद्या सकाळी वैकुंठ धाम येथे सावडायचा कार्यक्रम होणार आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!