आपला जिल्हा
पेट्रोलिंग दरम्यान शॉर्टसर्किट ची घटना सेलू पोलिसांच्या निदर्शनास आल्याने मोठी दुर्घटना टळली

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू येथील बांधकामाधीन इमारतीच्या ठिकाणी शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचे नाईट गस्त पेट्रोलिंग करत असताना पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांच्या निदर्शनास आल्याने मोठी दुर्घटना टळली.




