सेलू ( प्रतिनिधी ) राज्यमंत्री बोर्डीकर यांच्या आदेशाने व ध्रुव भैय्या साकोरे बोर्डीकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी सेलू युवा मोर्चा शहराध्यक्ष पदी नागेश गणेशसिंह ठाकुर यांची निवड करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष गणेश भैया काटकर, उपशहराध्यक्ष साईराजभैय्या बोराडे, भाजपा शहराध्यक्ष अशोकभैया शेलार, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संदीपभैया घुगे, भारतीय जनता पार्टीचे अनेक युवक कार्यकर्ते उपस्थित होते.