आपला जिल्हा
समाजकल्याणने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून केली साजरी.

परभणी ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाच्या वतीने शुक्रवारी ज्ञानोपासक महाविद्यालयात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली.




