आपला जिल्हा

बकरी ईद निमित्त सेलूत पोलिसांचा रूटमार्च

सेलू ( प्रतिनिधी ) पोलीस स्टेशन सेलू अंतर्गत प्रॉपर सेलू शहरात बकरी ईद अनुषंगाने आज बुधवार रोजी रूटमार्च चे आयोजन करण्यात आले होते.
सदरील रूटमार्च साठी 05 पोलीस अधिकारी, 26 अंमलदार, 25 आरसीपी प्लाटून अंमलदार, 23 SRPF चे अंमलदार व 22 होमगार्ड हजर होते.
सदरील रूट मार्च 10.05 वाजता सुरू करून 11:20 वाजता संपन्न झाला.
रूटमार्च शहरातील आठवडी बाजार मैदान येथे आल्यानंतर दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेऊन गॅसगणने 01 सेल फायर करण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!