आपला जिल्हा
कॅन मध्ये डिझेल देण्याची परवानगी व पंपावरील कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षणाची मागणी
परभणी जिल्हा पेट्रोल डिझेल डिलर्स संघटना परभणी च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

परभणी (प्रतिनिधी ) परभणी जिल्हयातील पेट्रोल व डिझेल डिलर्सच्या समस्या बाबत जिल्हाधिकारी परभणी यांना 3 मे रोजी निवेदन देण्यात आले.दिलेल्या निवेदनात परभणी जिल्हयातील सर्व कंपनीच्या डिलर्सना खालील प्रमाणे अडचणींचा सामना करावा लागत आहे.




