आपला जिल्हा
माधव आर्जुनराव लोकुलवार यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड

सेलू ( प्रतिनिधी) सेवानिवृत्त पोलीस अधिकारी/पोलीस अंमलदार बहुउद्देशीय विकास संस्था परभणी या संस्थेत माधव लोकूलवार यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी 04 मे रोजी सर्वांनुमते नियुक्ती करण्यात आली.




