आपला जिल्हा

मोटारसायकल समोर उडीमारल्याने एकाचा मृत्यु

सेलू ( प्रतिनिधी ) एका अनोळखी व्यक्तीने मोटार सायकल समोर स्वत: अचानक उडी मारल्याने त्याचे डोक्यास गंभिर मार लागुन मयत झाल्याची घटना 02 मे रोजी रात्रीच्या सुमारास सेलू सातोना रोडवर घडली.

मिळालेल्या माहिती नुसार एक अनोळखी उघडा अंडरवियरवर असलेला ईसम नाव गाव माहीत नाही याने खबर देणाऱ्या सदाशिव विठ्ठलराव गायकवाड यांच्या मोटार सायकल समोर स्वत: अचानक उडी मारल्याने त्याचे डोक्यास गंभिर मार लागुन मयत झाला आहे.
दिलेल्या खबर वरून पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांचे आदेशाने अकस्मिक मृत्यू दाखल करुन पुढील तपास सपोउपनी तेलंगे करत आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!