आपला जिल्हा

अनोळखी मयत महिलेची ओळख पाटल्यास संपर्क साधण्याच आवाहन

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात अनोळखी मयत महिला, वय अंदाजे 57 वर्ष, अंगात आकाशी रंगाची साडी व काळया रंगाचा ब्लाऊज घातलेले असून उजव्या हातावर हिम्मत असे नाव गोंदलेले आहे.
सदरची महिला कोणाच्या ओळखीची असेल तर पोलीस स्टेशन सेलू येथे खालील मोबाईल क्रमांकावर कळवावे.
पो. नि. बोरसे साहेब मो. नं.9309737394,स. फौ. तेलंगे
मो.नं.9527133977 यांच्याशी संपर्क साधण्याच आवाहन केल आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!