आपला जिल्हा
मातीस्नानाने सेलूत धुलिवंदन साजरे…. गेल्या वीस वर्षाची परंपरा

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू येथील परिवार ऍग्रो टुरिझम येथे श्रीरामजी भांगडीया रुग्ण सेवा मंडळ व गांधी प्रकृती चिकित्सा योग मंडळाच्या वतीने धुलीवंदना निमित्त मडबाथ म्हणजे माती स्नान चे आयोजन गेल्या वीस वर्षांपासून करण्यात येते.




