आपला जिल्हा
सेलूत अजित पवारांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

सेलू ( प्रतिनिधी ) काल 28 जानेवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विमान दुर्घटनेत अपघाती निधन झाल्याने महाराष्ट्रावर शोककळा पसरली. याच पार्श्वभूमीवर आज सेलू येथे साई नाट्यगृहात सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.




