आपला जिल्हा
राष्ट्र उभारणीत विश्वेश्वरैय्या यांचे मोठे योगदान- इंजि.जाधव*
श्रीराम कंन्स्ट्रक्शनच्या वतीने 50 अभियंत्यांचा सन्मान

सेलू( प्रतिनिधी) स्वातंत्र्या नंतर राष्ट्र उभारणीचे मोठे आव्हान होते भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांनी हे आव्हान स्विकारून सक्षम राष्ट्र उभारणीत मोठे योगदान दिले असे प्रतिपादन परभणी जिल्हा परिषदेचे उप अभियंता कठाळू जाधव यांनी केले.




