आपला जिल्हा
अतिवृष्टी मुळे व्यंकटेश अग्रो इंडस्ट्रीजच्या अन्न धान्य माल साठ्याचे 45 लाखाच्यावर नुकसान

सेलू ( प्रतिनिधी ) संतोष श्रीकिशनजी सोमानी यांच्या मोरेगाव रोडवरील व्यंकटेश अॅग्रो इंडस्ट्रीज एक सप्टेंबर रोजी झालेल्या जोरदार अतीवृष्टीने कारखान्यात पावसाच्या पुराच्या पाण्याने अतोनात नुकसान झाल्याचे निवेदन तहसीलदार सेलू यांना देण्यात आले.




