महाराष्ट्र
पॉलीटेक्नीकच्या उज्वल निकालाची एमआयटीतील परंपरा कायम

छत्रपती संभाजीनगर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने घेतलेल्या उन्हाळी- २०२४ च्या परिक्षांचा निकाल नुकताच जाहिर झाला, या निकालामध्ये एमआयटी पॉलीटेक्नीच्या विध्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश मिळवून महाविद्यालयाच्या उज्वल निकालाची परंपरा याही परिक्षेत कायम राखली आहे.




