महाराष्ट्र

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.श्री.एस.एम.देशमुख लातुर जिल्हा माहिती कार्यालयास भेट

डिजिटल मिडिया परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांची उपस्थिती

लातूर ( प्रतिनिधी ) मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.श्री.एस.एम.देशमुख सर यांनी खाजगी कामानिमित्त लातुर दौरा केला.या दौऱ्यात त्यांनी लातुर जिल्हा माहिती कार्यालयास भेट दिली.यावेळी माहिती उपसंचालक सुरेखा मुळे मॅडम,जिल्हा माहिती अधिकारी श्री.युवराज पाटील यांनी यथोचित सत्कार करुन स्वागत केले.भेटी दरम्यान अगदी मनमोकळेपणाने विविध जवळपास तासभर विषयांवर चर्चा झाली.यावेळी ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे,डिजिटल मिडिया परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे बीड जिल्हा निमंत्रक दत्ता अंबेकर,लोकमनचे संपादक झेरीकुटे आदि होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!