आपला जिल्हा

अंदर बाहर नावाचा जुगार खेळताना जुगार खेळनाऱ्या 08 आरोपीना पोलिसांनी घेतले ताब्यात

जुगार साहित्य व नगदी 10360/-रुपयाच्या मुद्देमालासह हस्तगत

सेलू (प्रतिनिधी )बुधवार दि 30/8/2023 रोजी 00,50 वाजता मौजे माले टाकळी शिवारात मनोहर गजमल यांच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली अंदर बाहर नावाचा जुगार खेळताना जुगार खेळनाऱ्या 08 आरोपीना पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले.

1) आश्रोबा बापूराव भारसकर वय 44 वर्ष
2) आसाराम लक्ष्मण पवार वय 43 वर्ष
3) बापूराव शेषेराव डाके वय 37 वर्ष
4) मनोहर गंगाधर गजमल वय 32 वर्ष सर्व राहणार शिंदे टाकळी तालुका सेलू.
5) प्रभाकर चंद्रकांत ताटे वय 45 वर्ष
6) आप्पा शेषेराव काठे वय 32 वर्ष
7) सुनील सखाराम रणसिंगे वय 40   वर्ष
8) अंबादास रामभाऊ ताटे चौघेही राहणार माळेटाकळी तालुका सेलू जिल्हा परभणी.
वरील आरोपीस  विनापरवाना बेकायदेशीर रित्या पत्त्यावर पैसे लावून अंदर बाहर नावाचा जुगार खेळताना जुगाराचे साहित्य व नगदी 10360/-रुपयाच्या मुद्देमालासह मिळून आले म्हणून सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीना ताब्यात घेतले आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली   पोलिस हवालदार  जानगर हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!