आपला जिल्हा

सेलू पोलिसांची मोठी कामगिरी ; पंजाब मधील फरार आरोपीस सेलूत ठोकल्या बेड्या

⬛️ पंजाब पोलीस पथकास बोलावून दिला आरोपी ताब्यात

सेलू ( प्रतिनिधी ) पंजाब राज्यातील अनेक गुन्ह्यात पंजाब पोलिसांना हवा असणारा आरोपी सेलू पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पकडून पंजाब पोलिसांच्या स्वाधीन केला.

फरार आरोपी कलनोर पोलीस स्टेशन जिल्हा गुरदासपुर, पंजाब येथे दाखल गुरन 18/2022 कलम 302, 307, 143, 147 वगैरे भादविस मधील फरार आरोपी कोमलप्रीत सिंग पि. अवतार सिंग रा. डेराबाबा नानक रोड हवेलीया ता. भटाला जि. गुरुदासपूर हा सेलू येथे वास्तव्य असल्याची गोपनीय माहिती मिळाली वरून सदरबाबत संबंधित पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी मेजर सिंग यांना संपर्क करून पंजाब पोलीस चे पथक सेलू येथे बोलावून घेऊन आज रोजी सदर आरोपी ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही कामी पंजाब पोलीस च्या टीमच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!