आपला जिल्हा

3रे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रकला महोत्सवात सोमेश्वर गजमल व सिध्दार्थ नागठाणकर यांच्या व्यंगचित्रांची निवड

परभणी ( प्रतिनिधी ) बालगंधर्व कलादालन पुणे येथे दिनांक 7 ते 9 मे सुरू असणाऱ्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रकला प्रदर्शनास
*परभणी* येथील प्रसिद्ध व्यंगचित्रकार सोमेश्वर गजमल व सिद्धार्थ नागठाणकर यांच्या व्यंगचित्रांची निवड झाली असून
या व्यंगचित्रकला प्रदर्शनासाठी भारतासह जगभरातील एकूण *41* देशातील व्यंगचित्रकारानी सहभाग नोंदविला आहे . यामध्ये व्यंगचित्रकला प्रदर्शन ,प्रात्यक्षिके , व्यंगचित्रकला संबंधित संवाद अशा भरगच्च कले संबंधी मेजवानीचे आयोजन केले आहे .
परभणीकरांसाठी ही अतिशय अभिमानाची बाब असून कलाक्षेत्रात दोघांचेही सर्वत्र कौतुक होत आहे .

Related Articles

Back to top button
Don`t copy text!