सेलू (प्रतिनिधी )येथील जेष्ठ नागरिक श्रीमती सोनाबाई किशनराव आरकुले, वय 90 वर्षे यांचे वृद्धापकाळाने बुधवार दि.15 एप्रिल रोजी सकाळी पाच वाजता निधन झाले. वैकुंठ स्मशान भूमित त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी न प सदस्य
पंडित आरकुले व प्रा लक्ष्मण आरकुले यांच्या त्या मातोश्री होत .