आपला जिल्हा

सेलूत महामानवाला अभिवादन

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना 135 व्या जयंतीच्या निमित्ताने सेलू शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी सेलूचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे,  मारोती चव्हाण,उपनगराध्यक्ष साईराज बोराडे, नगरसेवक  प्रभाकर सुरवसे,शफिकभाई , मनीष कदम,  सुबोध काकडे, दिपक कोल्हाल, बालाजी झमकडे, अमोल व्हावले आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!