आपला जिल्हा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

सेलू (प्रतिनिधी ) देशातील वंचितांना न्याय मिळवून देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त साईबाबा नागरी बँके चे अध्यक्ष श्री हेमंतराव आडळकर, आत्माराम साळवे अशोक अंभोरे , नगरसेवक श्री मिलिंद पवार,अन्वर खान,विनोद धापसे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) चे तालुका अध्यक्ष श्री सुधाकर रोकडे, रघुनाथ बागल,विनोद तरटे, मुश्ताक रब्बानी,कॉ रामकृष्ण शेरे,गौतम साळवे यांनी पुतळ्यास हार अर्पण करून जयंती साजरी केली.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!