आपला जिल्हा

शारदा विद्यालयात डॉ.आंबेडकर जयंती

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू येथील कै. सौ. राधाबाई किशानराव कान्हेकर शायदा विद्यालयात भारतरल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी करण्यात आली.

प्रशालेचे मुख्याध्यापक डी.डी. शिंदे, मुख्यापिका सौ.उषा कामठे, रोहीदास चव्हाण, सुभाष मोहकरे सौ अर्चना फोपसे-पटारे, सोमेश शिंदे, आनंद देवधर, नानासाहेब भदर्गे, विजय अंभुरे, भारती मुळे, राणीबाई फुलारी, सौ साडेगावकर आदीनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच या प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार व कार्या चा गौरव करण्यात आला .

Related Articles

Back to top button
Don`t copy text!