आपला जिल्हा

मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत नूतन प्राथमिकची भुतडा समृद्धी जयकिशन राज्यात सातवी तर विभागात दुसरी

सेलू ( प्रतिनिधी ) एक मार्च 2026 रोजी मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली या परीक्षेमध्ये कुमारी भुतडा समृद्धी जयकिशन हिचा राज्य सातवा तर विभागात दुसरा क्रमांक आलेला आहे तसेच इयत्ता दुसरीतील बोराडे भाग्यश्री महादेव हिचा राज्यात दहावा तर विभागात पाचवा क्रमांक आलेला आहे याप्रसंगी वर्गशिक्षक श्री सावरगावकर सर तसेच सौ कुंभार मॅडम व शाळेचे मुख्याध्यापक श्री पांडे सर गुणवत्ता विकास विभागाचे प्रमुख श्री जाधव सर उपविभाग प्रमुख श्री पानझडे सर आणि स्पर्धा परीक्षा विभागाचे प्रमुख श्री पंडित सर यांचे व सर्व सहकारी मित्रांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!