आपला जिल्हा

नितीन कांचनराव कोरडे यांची सेलू भाजपाओबिसी मोर्चा उपअध्यक्षपदी निवड

सेलू ( प्रतिनिधी ) नितीन कांचनराव कोरडे यांच्या कार्याची दखल घेत भारतीय जनता पार्टी, ओबिसी मोर्चा उपअध्यक्ष सेलू पदी त्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.कोरडे यांचा माध्यमातून विविध क्षेत्रातील सर्व स्तरामध्ये भारतीय जनता पक्षाचे विचार, केंद्र व राज्य सरकारच्या योजना पोहचतील तसेच पक्ष विस्ताराचे कार्य देखील आणखी मजबुतीने होईल. अशोक रतनराव शेलार भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष सेलू यांनी नियुक्ती पत्र देऊन कोरडे यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!