आपला जिल्हा
नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या पाच विद्यार्थ्यांना सिल्वर तर एक ब्रांझ पदक
होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत नूतन शिक्षण संस्थेची गुणवत्ता

सेलू ( प्रतिनिधी ) प्रतिष्ठित होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा (अंतिम फेरी) मध्ये नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल च्या कु.सोळंके जीवन प्रभाकर (सिल्वर मेडल) सोनवणे स्नेहा पंढरीनाथ* (सिल्वर मेडल) ,बिरादार तन्वी भिमराव (सिल्वर मेडल) नूतन विद्यालयाच्या कु.धनश्री विलास शेळके सिल्वर मेडल कु.आर्या लक्ष्मीकांत कुलकर्णी सिल्वर मेडल तर देऊळगावकर आध्या भुजंग ब्रांझ पदक प्राप्त झाले आहे.





