आपला जिल्हा
शारदा विद्यालयात व्यवसाय व उद्योजकता मार्गदर्शन प्रशिक्षणास सुरूवात

सेलू ( प्रतिनिधी ) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पंचायत समिती शिक्षण विभाग सेलू आणि राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालय यांच्या संयुक्त मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी आयोजित दोन दिवसीय सेलू तालूकास्तरीय व्यवसाय व उद्योजकता मार्गदर्शन प्रशिक्षणास २३ मार्च २०२६ रोजी उत्साहात सुरुवात झाली.




