आपला जिल्हा
वासुदेव योग सेंटर च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगली उपलब्धी – गटविकास अधिकारी उदय जाधव

सेलू ( प्रतिनिधी) सेलू येथील नूतन विदयालयचे निवृत्त क्रीडा शिक्षक डी डी सोन्नेकर यांनी सेलू शहरात शालेय योग स्पर्धेत सहभागी होण्याऱ्या विद्यार्थ्यांना चांगले प्रशिक्षण मिळावे चांगले योगपटू घडावेत यासाठी सेलू शहरात आधुनिक वासुदेव योग हॉल सेंटर ची स्थापना केली.




