आपला जिल्हा
अशोक नाना काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त जावेद पठाण मित्र मंडळातर्फे रूग्णालयात फळ वाटप

सेलू ( प्रतिनिधी ) परभणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक नाना काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील जावेद पठाण मित्र मंडळाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या वेळी अशोक नाना काकडे यांच्या हस्ते विविध प्रकारच्या आजाराने ग्रस्त असलेल्या महीलासह,पुरुष रुग्णांना मोफत फळ वाटप करण्यात आले आहे.




