आपला जिल्हा
भारतीय स्त्रियांनी कुटुंब एकत्र ठेवले – अशोक नायगावकर
मिश्किली हास्य कवितांच्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

सेलू ( प्रतिनिधी ) एकत्र कुटुंब पद्धतीत संवाद होता. नात्यांची वीण घट्ट होती. एकत्र कुटुंब पद्धती ही भारताची ताकद आहे. स्त्रियांनी कुटुंब एकत्र ठेवले आहे. असे प्रतिपादन प्रसिद्ध हास्य कवी अशोक नायगावकर ( मुंबई ) यांनी केले.




