आपला जिल्हा

सेलूत महाविकास आघाडी कडून बदलापूर घटनेचा निषेध

सेलू  ( प्रतिनिधी ) बदलापूर जि.ठाणे येथील  शाळेत शिशुवर्गातील 3 वर्षीय बालिकांवर एका नराधामाने  अत्याचार केला.  प्रशासनास माहिती होऊन देखील गांभीर्याने घेतले नाही .भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शासनाने कठोरात कठोर कार्यवाही करावी अन्यथा महाविकास आघाडी सेलू तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्यातून कायदा व सुव्यस्था बिघडल्यास सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील या प्रकारचे निवेदन तहसील कार्यालय सेलू येथे देत सदरील घटनेचा निषेध करण्यात आला.

यावेळी अशोक नाना काकडे, पवन आडळकर, सुधाकर रोकडे, रामेश्वर बहिरट, विनोद तरटे,रघुनाथ बागल, विठ्ठल काळबांडे, निर्मलताई लीपने, मुकुंद लहाने, मंगलताई कथले, आनंद डोईफोडे, शेख दिलावर, वैभव वैद्य, सचिन धापसे, नरसिंग हरणे, गौस लाला, विठ्ठल महाराज कारके, शेषराव वाघमोडे, संजय गायके, रमेश डख, संतोष ठाकूर, गोविंदराव सोळंके, रमेश शिंदे, अरुण ताठे, अंकुश सोळंके, विष्णू नाईकनवरे, अशोक उफाडे, लिंबाजी कलाल, धारोजी धाबे, परवेज सौदागर, रुपेश पवार, गौतम साळवे, योगेश काकडे, पंकज चव्हाण, दत्ता गायके, रामेश्वर पौळ, रामकृष्ण शेरे, उद्धव पौळ, दत्तू सिंग ठाकूर, बालाप्रसाद राठोड, अशोक घुले, तुकाराम रोडगे, इरफान लाला, दत्तराव कांगणे, योगेश कुलकर्णी, लालू कुरेशी, नियाज भाई, शेख समीर भाई गुड्डू , तोफिक सिद्दिकी, मंच आंभूरे, माऊली राठोड, अमोल आडे, श्याम मुंडे, सचिन राऊत, बाबासाहेब भाबट, बाबा भदर्गे, शोभा गुंजकर, द्वारकाबाई राखुंडे, छाया दत्ता बेंद्रे, अर्चना उफाडे, ज्योती उफाडे, इंदुमती शिंदे, सोजरबाई लिपणे यासह महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!