आपला जिल्हा

आनंद नागरी अर्बन क्रेडिट सोसायटी म वालूर च्या गुगळी धामणगाव शाखे चे उदघाटन

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथे आनंद नागरी अर्बन क्रेडिट सोसायटी म वालूर च्या 3ऱ्या शाखे चा उदघाटन सभारंभ दिनांक 2मे 24रोजी गुगळी धामणगाव येथे विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन डाँ आबासाहेब डख यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गाव चे पोलीस पाटील श्री अशोकराव डख,सुभाषराव बोबडे,अतुलराव डख,रामराव डख,भगवानराव डख,गणेश लोमटे पतसस्था संचालक श्री मधुकरराव धरणे श्री सुंदर राव तळेकर, सतीशराव चिलवन्त, गगाधरराव क्षीरसागर, नारायणजी शर्मा व आनंद नागरी क्रेडिट सोसायटी संस्थापक अध्यक्ष श्री हरिकिशनजी शर्मा उपाध्यक्ष श्री मधुकर धरणे आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी चेअरमन श्री हरिकिशन शर्मा यांनी पतसंस्थेच्या वाटचाली बद्दल माहिती दिली . नागरिकांना शुभेच्छा देत ही पतसंस्था येणाऱ्या काळात भरभराटीला येऊन त्यांच्या जास्तीत जास्त शाखा सुरू होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. या वेळी कार्यक्रम चे सूत्रसंचालन श्रीसूरज शर्मा यांनी केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!