आपला जिल्हा

मराठा आरक्षण पाठिंब्यासाठी माजी नगरअद्यक्ष पवन आडळकर मुंबईत दाखल

सेलू ( प्रतिनिधी ) मराठा आरक्षण मिळावे साठी आझाद मैदान मुबंई येथे मा श्री मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देण्या साठी सेलू येथील माजी नगराध्यक्ष श्री पवन आडळकर,कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती श्री रणजित गजमल,कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक श्री नामदेव अप्पा डख, प्रसाद डासळकर, विनोद तरटे, अवी शेरे,विशाल देशमुख, गजानन गात, सचिन राऊत, रवी सुरोसे, बाबा काटकर,पांडुरंग कावळे आदी दिसत आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!