आपला जिल्हा

  मराठी पत्रकार परिषद, मुंबई चे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख आज सेलूत

⬛  सेलूत पत्रकार संवाद कार्यक्रमाचे आयोजन

सेलू ( प्रतिनिधी ) मराठी पत्रकारांची पहिली आणि सर्वसमावेशक एकमेव संघटना मराठी पत्रकार परिषद, मुंबई संलग्न असलेल्या मराठी पत्रकार संघ व डिजिटल मीडिया परभणी जिल्ह्याच्या वतीने बुधवार दिनांक 11 ऑक्टोंबर रोजी सेलू शहरातील शासकीय विश्राम गृह येथे दुपारी दोन वाजता मराठी पत्रकार परिषद, मुंबई चे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पत्रकार संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष राजकुमार हट्टेकर समवेत परभणी जिल्हा तसेच महानगर शाखा व सेलू तालुका मराठी पत्रकार परिषद,अद्यक्ष लक्ष्मण बागल सेलू तालुका मराठी पत्रकार परिषद डिजिटल मीडिया किशोर कटारे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!