आपला जिल्हा

भगवान पावडे यांना मातृशोक

सेलू (प्रतिनिधी )तालुक्यातील पावडे हादगाव येथील सौ.महानंदा शत्रुघ्न पावडे( वय 71 वर्षे) यांचे हृदयविकाराने मंगळवार दिनांक 02 जून रोजी निधन झाले. सायंकाळी 7 :00 वाजता वैकुठ धाम स्मशान भूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, चार मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. जिमामाता विद्यालयातील सहशिक्षक भगवान पावडे, बाबासाहेब पावडे ,परमेश्वर पावडे,वसंत पावडे यांच्या मातोश्री होत. 

Related Articles

Back to top button
Don`t copy text!