आपला जिल्हा

उपविभागीय दंडाधिकारी शैलेश लाहोटी यांच्या भूमिकेत “M Office ” रंगमंचावर नाटक कलाप्रकार सादर

सेलू ( प्रतिनिधी ) परभणी येथे आयोजित छत्रपती संभाजीनगर विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेदरम्यान शुक्रवारी ३ एप्रिल २०२६ रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रंगत पाहायला मिळाली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.

सेलू येथील उपविभागीय दंडाधिकारी शैलेश लाहोटी यांनी महसूल विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत
वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी येथे
“M Office ”  रंगमंचावर नाटक कलाप्रकारात चित्रगुप्त ही भूमिका सादर करून स्पर्धा स्थळी उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!