आपला जिल्हा
मेहनतीने, जिद्दीने, चिकाटीने प्रज्ञाने मिळविली एम.बी.बी.एस. पदवी
न्यू हायस्कुल येथील कलाशिक्षक सुनील मोरे यांची कन्या

सेलू येथील प्रज्ञा पुष्पा सुनिल मोरे ही 2020ते 2026 Grant Government medical college and JJ Hospital Mumbai येथे एम.बी.बी.एस. ही वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.




