परभणी ( प्रतिनिधी ) परभणी येथील केंद्र क्रमांक 129016 कै. रावसाहेब जामकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, परभणी दि. 24 सप्टेंबर 2025 ते 27 सप्टेंबर 2025 या कालावधीत परीक्षा घेण्यात आल्या.
ग्रेड परीक्षेसाठी एलिमेंट्री साठी 111 विद्यार्थी व इंटरमिजिएट साठी 57 विद्यार्थी परीक्षा दिली या परीक्षेसाठी प्रशालेचे केंद्राधिकारी मुख्याध्यापक तथा प्राचार्य यांच्या मार्गदर्शनातून सदरील परीक्षेचे काम सहकेंद्रप्रमुख म्हणून कलाशिक्षक श्री उद्धव पांचाळ, कलाशिक्षक सौ दीपलक्ष्मी शिंदे मॅडम याने परीक्षेचे नियोजन केले व सहभागी शाळेतील सर्व कला शिक्षक बंधू भगिनी परीक्षेसाठी सहकार्य केले. व एकंदरीत परीक्षा ही व्यवस्थित व आनंदमय वातावरणात परीक्षा संपन्न झाली.