सेलू ( प्रतिनिधी ) साईबाबा नागरी सहकारी बँकेची30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. 26जुलै 20245रोजी स्वामी रामानदं तीर्थ हिंदी मराठी ग्रथालंय येथे सकाळी 11वाजता संपन्न झाली. या सभेस सभासद उपस्थित होते. सभेची सुरूवात साईबाबा च्या मूर्ती पूजनाने झाली सभेचे अध्यक्ष तथा बँकेचे सस्थापक अध्यक्ष श्री हेमंत आडळकर होते तर व्यासपीठावर उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर मुळावेकर,श्री राम नाना खराबे,,माजी नगराध्यक्ष श्री पवन आडळकर, प्राचार्य डाँ शरद कुलकर्णी,श्री,डिव्ही मुळे मधुकर नाना पौळ,एकनाथ पौळ,हाजी शफिख आलिखान,पुजाराम निर्वळ,संचालक श्री बालचंदानी कन्हयालाल,बिनायके प्रवीणचंद,ओम तोषनिवाल,शेख इम्रान,गगाधर आडळकर,कांचन प्रताप,माणियार सुरेंद्र तद्यसंचालकश्री संजय मगर,मोगल भाऊसाहेब,ए टी गजमल
प्रस्ताविक व सभे पुढे विषया ची माहिती बँकेचे मु का अधिकारी श्री रामराव लाडाने यांनी विषद केले अहवाल वाचन श्री सुभाष चव्हाण यांनी केले या वेळी श्री ऍड गोविद शेळके, एकनाथ पौळ, प्रा डाँ शरद कुलकर्णी,हाजी शफिख अली खान, तांगडे महाराज आदी नि मनोगत व्यक्त केले
या आर्थिक वर्षी समाजात सामाजिक कार्य करणारे श्री हाजी शफिख आलिखान,व श्री पुजाराम टेलर यांचा यथोचित शाल श्री फळ देऊन मान्यवरच्या हस्ते सत्कार करण्यात आला बँकेचे नफा- तोटा पत्रक व ताळेबंद 2024-25या आर्थिक वर्षात बँकेने रु. 1 कोटी,92लाख 90हजार निव्वळ नफा मिळविला. या नफ्यातून कायदेशीर तरतूदी वजा जाता, संचालक मंडळाने सुचविलेला 10% लाभांश सभेने मंजूर केला सस्थेच्या अध्यक्ष यांनी सभासदांच्या सर्व शंकांचे निरसन केले मागील आर्थिक वर्षात अ वर्ग प्राप्त झाला असल्याचे सांगितले मार्च 25अखेर सर्व टॅक्स व तरतुदी वजा जाता 1कोटी 92लाख 90हजार रुपये नफा झाला आहे संपलेल्या आर्थिक वर्षात बँक कडे वसूल भाग भांडवलं 6कोटी 72लाख आहे, स्व निधी 26कोटी आहे मार्च अखेर एकूण ठेवी 236 कोटी 52लाख आहेत कर्ज वाटप 127कोटी आहेत नेट एनपीए 7.49% ग्रास एनपीए 9.533% आहे एकूण सभासद 9454आहेत सर्व शाखा नफयात आहेत व गेल्या दहा वर्षा पासून 10% लभाष वाटप करीत आहोत सतत दहा वर्षा पासून बँको पुरस्कार, महाराष्ट्र स्टेट कॉ ऑप असोसिएशन चा पद्मभूषण कै वसंत दादा पाटील उत्कृष्ट नागरी सह बँक पुरस्कार, बेस्ट चेअरमन पुरस्कार,बेस्ट डायरेकटर,बेस्ट सी इ ओ मिळाले आहे ग्राहक सभासद यांनी जास्तीत जास्त ए टी एम, पि ओ एस, इ कॉम, मोबाईल बँकिंग, कयू आर कोडं अशा आधुनिक तत्रज्ञान व सुविधा चा वापर करावा असे आव्हान सस्थापक अद्यक्ष श्री हेमंतराव आडळकर यांनी केले या वेळी सभेचे सूत्रसंचालन श्रीसुभाष मोहकरे यांनी केले आभार लिपिक सौ पूजा काला यांनी केले व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापक श्री दत्ता पौळ, संतोष हुगे,पठाण निसार अविनाश आडळकर, शेख अबूजर, गुलाब सोनवणे,सुरेश आठे,आनंद मोरे,गव्हाने कैलास,विटेकर किशोर
आडळकर भास्कर,आडळकर नितीन,उमेश खरावणे,अजय मरळी,संतोष जायभाय,पारखे गोकुळ,आदी सर्व कर्मचारी यांनीपरिश्रम घेतले घेतले.