आपला जिल्हा

दहावी परीक्षेत श्री के.बा.विद्यालयाचे यश

सेलू(प्रतिनिधी) दि 15 मार्च 2024-25 या वर्षी घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.शाळेचे नियोजन,मासिक मार्गदर्शन,पालक बैठक यासह विविध गुणवत्तापूर्ण उपक्रम शाळेने घेतल्याने विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.यामध्ये फटके समीक्षा संतोष- (87.20%) (शाळेतून सर्वप्रथम),बोराडे श्रद्धा कैलास (86.20%) (शाळेतून सर्वद्वितीय),

मांदळे गायत्री राजेभाऊ(85.80%) (शाळेतून सर्वतृतीय) आली आहे तर गेरकर ऐश्वर्या रामप्रसाद,शिंदे प्रणव संतोष, सोळंके समीक्षा सोनाजी,सोनुले ओम राजेश, बनसोडे सांची मिलिंद,सोनटक्के सायली परमेश्वर, एडके सुजित अशोक, हजारे ऋतुराज अमोल, गायकवाड श्रुति संजय,सदाफुले सोनाली राजेश हे विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ऍड.अनिरुद्ध जोशी,उपाध्यक्ष डॉ सुनील कुलकर्णी,सचिव महेशराव खारकर,सहसचिव अभय सुभेदार,जयंत दिग्रसकर,ललित बिनायके,ऍड.किशोर जवळेकर,विष्णुपंत शेरे,रामेश्वर राठी,प्रवीण माणकेश्वर,डॉ प्रवीण जोग,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संजय धारासुरकर आदींसह शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!