आपला जिल्हा
लॉयन्स क्लबच्या वतीने सेलूत 130 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी

सेलू(प्रतिनिधी) येथील लॉयन्स क्लबच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबीरात 130 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून मोतीबिंदू असलेल्या रुग्णांना शस्त्रक्रीयेसाठी टप्याटप्याने परतूर येथील दृष्टी लॉयन्स नेत्रालयात पाठवण्यात येणार असल्याची माहिती तालुका सचिव डॉ.बाळासाहेब जाधव यांनी दिली.




