आपला जिल्हा
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलें यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे 9 मार्चला परभणीत अनावरण
⬛ माजी उपमुख्यमंत्री मा.आ.छगनरावजी भुजबळ , मा.ना. अतुलजी सावे,मा.ना.जयकुमारजी गोरे,पालकमंत्री मा.ना.मेघनादिदी बोर्डीकर यांची उपस्थिती

परभणी ( प्रतिनिधी ) भारतात स्त्री शिक्षणाचा पाया रचनाऱ्या देशातील पहिल्या शिक्षिका,मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण महात्मा फुले स्मारक परभणी येथे रविवार दिनांक 9 मार्च रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्राचे माजी उपामुख्यमंत्री छगनराव भुजबळ, मा.ना. अतुलजी सावे, मा.ना.जयकुमारजी गोरे, पालकमंत्री मा.ना.मेघनादिदी बोर्डीकर यांची उपस्थितीत होणार आहे.




