आपला जिल्हा

मेघालयाचे राज्यपाल सी. एच. विजयशंकर यांचा परभणी दौरा

परभणी, ( प्रतिनिधी ) दि. १३ : मेघालयाचे राज्यपाल सी. एच. विजयशंकर हे रविवार, (दि.15) रोजी परभणी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

दि. 15 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता परळी वैद्यनाथ (जि. बीड) येथून परभणीकडे प्रयाण करतील. मा. राज्यपाल महोदयांचे सायंकाळी 6.15 वाजता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे आगमन होईल. त्यानंतर सायंकाळी 6.15 ते 7.30 वाजता आँडिटोरियम हॉल, कृषि महाविद्यालय, कृषि विद्यापीठ, परभणी येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून रात्री 7.30 वाजता ते नांदेडकडे प्रयाण करतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!