आपला जिल्हा
एसएससी परीक्षेत सेलूच्या नूतन विद्यालयाचा 87.65% निकाल
⬛ कुलकर्णी सारंग सुनील 99.00% गुणांसह शाळेत प्रथम

सेलू ( प्रतिनिधी ) एस एस सी परीक्षा मार्च 24 मध्ये नूतन विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली असून या वर्षी शाळेचा निकाल 87.65%लागला आहे.




