आपला जिल्हा

भारतीयआयुर्विमा महामंडळाच्या सेलूशाखेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

सेलू ( प्रतिनिधी ) : येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सेलू शाखेत आज दिनांक14042024 रोजी रविवार विश्वरत्न, भारतीय संविधान निर्माता, भारत रत्न, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस संतोष कोडगिरकर ( शाखा प्रबंधक) यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले, अधिकारी, कर्मचारी, विमा प्रतिनिधींनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले या वेळी शमशोदीन शेख, श्रीपती जगताप, श्रीकृष्ण बोराडे, राजकुमार नाईकवाडे,दामोधर काकडे, बाबासाहेब जगदाळे,अरूण साळवे,शंकर जिवने, झोल आदि उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!