आपला जिल्हा
विवेकानंद बालकमंदिराचे वासंतिक संस्कार शिबीर संपन्न

सेलू ( प्रतिनिधी ) बाल वयातच लहान मुलांवर शिक्षणा बरोबरच आरोग्यासाठी योग , हस्तकला,चित्रकला आदि संस्कार कायम रुजतात म्हणून येथील.२७ ते ३० मार्च २४ या कालावधीत सकाळी ८ते११ या वेळेत संस्कार शिबीर संपन्न झाले.




