आपला जिल्हा

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री महादेव जानकर यांचा परभणीत निर्धार मेळावा

परभणी ( प्रतिनिधी ) राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री माननीय महादेव जानकर साहेब यांची परभणीच्या लोकसभेसाठी निर्धार मेळावा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे दिनांक 11 ./०३/२०२४ श्रीकृष्ण गार्डन येथे संपन्न होणार आहे यावेळी माननीय आमदार रत्नाकर गुट्टे. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते तसेच राष्ट्रीय सचिव सुशील कुमार राष्ट्रीय सल्लागार. गोविंद सुरनर प्रदेश सचिव ज्ञानेश्वर सलगर विभागीय अध्यक्ष विष्णू गोरे ओम प्रकाश चितळकर लोकसभा प्रभारी ज्ञानोबा ताठे सचिन देशमुख विष्णू पायगुडे विलास गाढवे, माजी मंत्री महादेव जानकर हे परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत त्या अनुषंगाने परभणीत सोमवारी विजय निर्धार मेळावा आयोजित केला आहे सकाळी ठीक दहा वाजता नरसिंह पोखरणी येथून श्री नरसिंहाचे दर्शन घेऊन भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे यावेळी चार चाकी वाहने घेऊन मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून गंगाखेड परभणी या रोडवर परभणी शहरात दाखल दाखल होईल उड्डाणपूल उड्डाण पुलावरून बस स्थानक अण्णाभाऊ साठे पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा महात्मा फुले यांचा पुतळा वसंतराव नाईक यांचा पुतळा या महामानवांना अभिवादन करून वसमत रोडवरील श्रीकृष्ण गार्डन मंगल कार्यालय दुपारी एक वाजता जाहीर सभा जाहीर सभा घेण्यात येणार आहे यांना सभेला मार्गदर्शन जानकर साहेब करणार आहेत तरी शेलु तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा सचिव प्रभाकर इंगळे याच्या वतीने करण्यात येत आहे. जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दुगाने पंडित जगाडे जिल्हा सचिव प्रभाकर इंगळे तालुका अध्यक्ष सुदर्शन हातकळके कटारे सुदर्शन अशोक गोरे संदीप रोकडे योगेश डोळझाके भगवान गायकवाड सोमेश्वर गिराम आसाराम राऊत माणिक शिंदे सेलू तालुक्याच्या वतीने आव्हान करण्यात येते की या मेळाव्यास जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन करावे असे आवाहन करण्यात येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!