सेलू ( प्रतिनिधी ) सेलू बन्सीलाल नगर येथील कौसल्याबाई डफुरे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात मुलगा ,सून , दोन मुली जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. प्रदिप प्रभुअप्पा डफुरे यांच्या मातोश्री होत.