आपला जिल्हा

आमदार जितेंद्र आव्हाडाच्या वक्तव्याचा निषेध…..सेलूत भाजपाचे जोडे मारो

सेलू ( प्रतिनिधी ) राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट)आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल अपशब्द वापरून हिंदू समाजाच्या भावना दूखावल्याच्या निषेधार्थ गूरूवार ४ रोजी शहरातील क्रांती चौकात भारतीय जनता पार्टीच्यावतिने आमदार आव्हाड यांच्या प्रतिकात्मक फोटोस जोडे मारो अंदोलन करून निषेध नोंदविला.यावेळी शहराध्यक्ष अशोक अंभोरे,तालूकाध्यक्ष दत्तराव कदम,ॲड संजय लोया,महिला तालूकाध्यक्षा वनिता चाफेकर,बबिता ठाकूर,मोनिका देशमूख,मंगल मूसळे,अर्जून बोरूळ,गणेश काटकर,कपिल फूलारी,भागवत दळवे,संजय भाग्यवंत,प्रकाश शेरे,बाळू काजळे,अभय महाजन,विश्वास राजवाडकर,पंजाब मयूर वाघ एडवोकेट रामेश्वर शेवाळे, ँड.मूकूंद गजमल,विठ्ठल प्रकाश शेरे प्रसाद खारकर,गोविंद शर्मा,अमोल भोसले,दत्ता पवार,सूनिल चव्हाण,गणेश सवणे,राजू सोळंके,पप्पू शिंदे,अजित मोगल,रामविलास बाहेती,मूकूंद मोगल,रितेष लिपणे सह आदींची उपस्थिती होती.यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणा देत त्याच्या फोटोस चप्पल हार घालून संताप व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!